Social Journaling
Anonymous Journaling
Private Journaling
Community
Spotlight
on "मी समजूतदार आहे, म्हणून माझं आयुष्य बेरंग आहे का?"
असच होतं समजूतदार लोकांबरोबर. त्यांचा खूप गैरफायदा घेतला जातो. तू समजून घेशील म्हणत दुर्लक्ष केलं जातं. माझ्या बरोबर सुद्धा असंच होतं.
मला तुमच्या भावना समजतात. मलाही खूप वेळा वाटते की आपण समजून घेतो म्हणून सगळे आपल्याला गृहीत धरतात. आपल्या आवडी निवडी विचारात घेत नाहीत.
Sign in to read the full conversation.
Spotlight
Comments
on "मी समजूतदार आहे, म्हणून माझं आयुष्य बेरंग आहे का?"
Back to the articleअसच होतं समजूतदार लोकांबरोबर. त्यांचा खूप गैरफायदा घेतला जातो. तू समजून घेशील म्हणत दुर्लक्ष केलं जातं. माझ्या बरोबर सुद्धा असंच होतं.
मला तुमच्या भावना समजतात. मलाही खूप वेळा वाटते की आपण समजून घेतो म्हणून सगळे आपल्याला गृहीत धरतात. आपल्या आवडी निवडी विचारात घेत नाहीत.
Sign in to read the full conversation.